VIDEO | जन्नत जुबेर आणि पलक तिवारी बिग बॉस १५ च्या सेटवर स्पॉट

2021-12-31 2

अभिनेत्री जन्नत जुबेर आणि पलक तिवारी सोशल मिडियावर बऱ्याच सक्रिय असतात. यावेळी जन्नत जुबेर, अयान जुबेर आणि पलक तिवारी बिग बॉस १५ च्या सेटवर स्पॉट झाले. जन्नत आणि पलक'चा एकाच सेटवर अनोख्या अंदाजात जलवा पाहायला मिळाला.

Videos similaires